शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जूनमध्ये होणार सूर्यदर्शन – पंजाब डख
नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सर्वांना सांगू इच्छितो कि, राज्यामध्ये ३ ० मे २ ० २ ५ पर्यंत भाग बदलत पावसाची शक्यता. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी १ ,२ ,३ जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे, पाऊस विश्रांती घेणार आहे,वरुणराजा रजेवर जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा. … Read more