घरकुल योजनेसाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय – आता सगळ्यांना घर मिळणार!
नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि लाभार्थ्यांनो, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मिळवू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. नवीन परिपत्रक जारी कृषी भवन, नवी दिल्ली येथून 4 जून 2025 रोजी जाहीर झालेल्या परिपत्रकानुसार, आवास प्लस 2024 च्या सर्व्हे अंतर्गत नवीन अर्ज करण्याची अंतिम … Read more