10 जुलैपर्यंतचा तातडीचा हवामान अंदाज – पंजाब डख
आजचा हवामान अंदाज नमस्कार आज आहे ३ जुलै २०२५. आज ३ जुलैला रात्री विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार, परभणी,बीड,छत्रपती संभाजीनगर,लातूर,धाराशिव, सोलापूर कडे देखील पडणार, परंतु सर्वोदोर नसणार, भाग बदलत पडणार. राज्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या ११ जिल्ह्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार, नंतर तो … Read more