महाराष्ट्रात अतिवृष्टी बाधितांसाठी तातडीने निधी वितरित – 2025 चा नवीन GR जाहीर
राज्यात मागील दीड महिन्यापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांचे, शेतीचे आणि वैयक्तिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यशासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३० मे २०२५ रोजी नवीन जीआर जाहीर राज्यशासनाने ३० मे २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण शासकीय … Read more