Kapus Biyane: 2025 साठी टॉप 5 कापूस बियाणे ! रेकॉर्डब्रेक उत्पादन

20250601 1854474082221001612306573

राम राम शेतकरी मित्रांनो. 2025 चा खरीप हंगाम सुरू झालेला आहे, आणि त्यासोबतच शेतकरी बंधूंनी कापसाच्या योग्य बियाण्यांची निवड करण्याचा विचार सुरू केला आहे. आज आपण या लेखामध्ये टॉप ५ कापसाचे बियाणे कोणती आहेत आणि ती का निवडावीत, याबद्दल माहिती घेणार आहोत कारण शेतकरी मित्रांनो चांगल्या … Read more

महाराष्ट्रात अतिवृष्टी बाधितांसाठी तातडीने निधी वितरित – 2025 चा नवीन GR जाहीर

20250601 1338536676494286970610301

राज्यात मागील दीड महिन्यापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांचे, शेतीचे आणि वैयक्तिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यशासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३० मे २०२५ रोजी नवीन जीआर जाहीर राज्यशासनाने ३० मे २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण शासकीय … Read more

महाराष्ट्रासाठी टॉप 10 मका बियाण्याचे वाण (2025) – भरघोस उत्पादन

20250601 1101194586852439650292405

शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रात मका पिकाची लागवड करणार असाल आणि चांगले उत्पादन मिळवायचे असेल, तर योग्य बियाण्याची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला 2025 सालासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम 10 मका बियाण्याच्या वाणांची माहिती देणार आहोत, जे विविध जिल्ह्यांमध्ये चांगले उत्पादन देतात. मका बियाण्याची निवड … Read more

या आठवड्यात महाराष्ट्रात कुठे कधी पाऊस पडणार? – पंजाब डख हवामान अंदाज

20250531 2017125152835746326757623

नमस्कार शेतकरी बांधवांनो !आज 31 मे 2025 रोजी सूर्यदर्शन झाले असून राज्यभर कोरडं हवामान सुरु आहे. हा हवामानाचा बदल म्हणजे तुमच्यासाठी शेतीची तयारी करण्याची उत्तम संधी आहे. 31 मे ते 6 जून अंदाज 7 जून ते 10 जून – पावसाची सुरुवात 13 जून ते 17 जून … Read more

रेशन कार्डधारकांसाठी गोड बातमी! जून 2025 मध्ये होणार मोठा फायदा – सरकारचा धडाकेबाज निर्णय जाहीर !

20250531 0735512450942654540276268

नमस्कार मित्रांनो, रेशन धारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! केंद्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता रेशन कार्डधारकांना जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 या तीन महिन्यांचं धान्य एकदाच मिळणार आहे. यामागचं कारण काय? भारतभर पावसाळा सुरू होत आहे. काही ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवतेय आणि हवामान प्रतिकूल होत चाललं आहे. … Read more

उदयापासून होणार वातावरणात मोठा बदल ! पंजाब डख

20250530 2150351149152652139251895

आज आहे 30 मे 2025, आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान अंदाज देणार आहे. 🔴 राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी, इतका पाऊस पडला, मग आता उघडणार कधी ? राज्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि, उद्या पासून ३१ पासून ते ६ जून पर्यंत असं जोरान वारं सुटणार आहे, पाऊस … Read more

शेतकऱ्यांसाठी 100% अनुदान ! पाईपलाईन अनुदान योजना 2025: संपूर्ण माहिती

20250530 044957671223907245805613

पाईपलाईन अनुदान योजना 2025 : नमस्कार मित्रांनो! आज आपण पाईपलाईन अनुदान योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा, किती अनुदान मिळतं, कोण पात्र आहे आणि संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे – याबद्दल संपर्ण माहिती आपण पाहणार आहोत. 📌 पात्रता आणि अनुदान रक्कम … Read more

शेतकऱ्यांसाठी तातडीचा मॅसेज ! जूनमध्ये पाऊस वाढत जाणार – पंजाब डख

20250529 2143535598821879563367166

नमस्कार आज आहे २९ मे २०२५. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आज मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहे,सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, आज आहे 29 may 2025, अजून ३० तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर राज्यामध्ये 7 june पासून परत राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून … Read more

अखेर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा – या दिवशी जमा होणार 1500रु !

20250529 1707386352943021186573659

राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट समोर आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अजून पात्र महिलांना वितरण करण्यात आलेला नव्हता. यामागचं प्रमुख कारण होतं निधीची अनुपलब्धता. अखेर निधी उपलब्ध! महाराष्ट्र शासनाने 28 मे 2025 रोजी निधी उपलब्ध करून दिलेला … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर – 100% बियाणे अनुदान योजना 2025 : अर्ज सुरु

20250529 0113567907085052284537687

नमस्कार शेतकरी मित्रांनो! खरीप हंगाम 2025 साठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत बियाणे अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला विविध पिकांच्या बियाणांवर अनुदान मिळणार असून, अर्ज करण्याची प्रक्रिया, शेवटची तारीख, पात्रता आणि वितरण पद्धतीची माहिती खाली सविस्तर दिली आहे. अर्ज कुठे व कसा करायचा? … Read more