खरीप पीक विमा 2025: सरसकट मिळणार का? | अंतिम पैसेवारी व पात्रता माहिती
राज्यात 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप पीक विमा 2025 बाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे –👉 “पीक विमा 17,500 रुपये सरसकट मिळणार का?” या लेखात आपण अंतिम पैसेवारी, पीक कापणी प्रयोग, महसूल मंडळनिहाय … Read more