अति मुसळधार पावसाचा इशारा! गावांची यादी पहा – पंजाब डख
आज आहे २ जून २०२५. आजचा हवामान अंदाज 2,3,4,5 जूनच्या दरम्यान दररोज राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या 10-20 मिनिटाच्या सरी येणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं. राज्यात पाऊस एकदम बंद होणार नाही, पावसाचा खंड पडलेला नाही, आज धाराशिव,सोलापूर या जिल्ह्यात आज बऱ्याच ठिकाणी तुरळक 10-15 मिनिटाच्या सारी येत … Read more