कापूस पिकासाठी कोणते तणनाशक वापरावे ! जबरदस्त रिझल्ट

20250709 1713566118548391130664758

कापूस पिकासाठी तणनाशक – खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या मुख्य पिकांपैकी एक म्हणजे कपाशी (कापूस). महाराष्ट्रात खूप मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते. अनेक शेतकरी कपाशीचे योग्य व्यवस्थापन करतात – चांगल्या फवारण्या, उत्तम खतांचा वापर, पण तरीही अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे तणांचं … Read more

सोयाबीन पिकाला पहिली फवारणी कोणती घ्यावी – झटपट रिझल्ट

20250704 1734537849195857845580641

नमस्कार शेतकरी मित्रांनो! आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत – सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या टप्प्यात फवारणीची गरज व त्यासाठी योग्य औषधं कोणती? चक्री भुंगा नियंत्रण – का आणि कसं? सोयाबीन पिकाची लागवड झाल्यानंतर जवळपास 20-25 दिवस झाले की, पिकामध्ये चक्री भुंगा (Stem Fly) या किडीचा प्रादुर्भाव … Read more

कापसाच्या पानांना पिवळसर रंग का येतो? उपाय : लगेच हिरवेगार होणार

20250703 1359102688216630304302557

कापसाच्या पानांना पिवळसर व खोडांना लालसर रंग का येतो? शेतकरी बांधवांनो, अनेकदा तुम्हाला दिसून येतं की कापसाचं पीक वाढत असताना पानं पिवळी पडतात व खोड लालसर दिसू लागतं. यामागे मुख्य कारण म्हणजे अन्नद्रव्यांची (nutrients) कमतरता किंवा जर पाणी कमी असेल तरी हा प्रॉब्लेम येऊ शकतो. विशेषतः … Read more

कापूस पिकावर पहिली फवारणी कधी आणि कोणती घ्यावी? संपूर्ण मार्गदर्शक

20250624 2040308899135631856912615

राम राम शेतकरी बांधवांनो! आज आपण पाहणार आहोत की कापसावर पहिली फवारणी कधी, कशी, आणि कोणती करावी. कापूस लागवडीनंतरचा पहिला टप्पा जर आपल्या कापसाची लागवड 20-25 मे च्या दरम्यान झाली असेल, तर आज कापूस पीक 25 ते 30 दिवसांचं झालेलं असेल. पहिली फवारणी साधारणतः 30-35 दिवसांदरम्यान … Read more

कापूस पिकासाठी पहिले खत व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती (2025)

20250621 1657164708351095445483748

पहिले खत व्यवस्थापन कधी करावे? लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांदरम्यान पहिले खत व्यवस्थापन करणे सर्वात उपयुक्त मानले जाते. या टप्प्यावर झाडांची वाढ जोमात येण्यासाठी योग्य अन्नद्रव्यांची गरज असते. पहिले खत व्यवस्थापन करतांना तुम्ही जास्तीत जास्त नत्रयुक्त खताचा वापर करू शकता. कोणते खत वापरावे? नत्रयुक्त खत (Nitrogen … Read more

Kapus Biyane: 2025 साठी टॉप 5 कापूस बियाणे ! रेकॉर्डब्रेक उत्पादन

20250601 1854474082221001612306573

राम राम शेतकरी मित्रांनो. 2025 चा खरीप हंगाम सुरू झालेला आहे, आणि त्यासोबतच शेतकरी बंधूंनी कापसाच्या योग्य बियाण्यांची निवड करण्याचा विचार सुरू केला आहे. आज आपण या लेखामध्ये टॉप ५ कापसाचे बियाणे कोणती आहेत आणि ती का निवडावीत, याबद्दल माहिती घेणार आहोत कारण शेतकरी मित्रांनो चांगल्या … Read more

महाराष्ट्रासाठी टॉप 10 मका बियाण्याचे वाण (2025) – भरघोस उत्पादन

20250601 1101194586852439650292405

शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रात मका पिकाची लागवड करणार असाल आणि चांगले उत्पादन मिळवायचे असेल, तर योग्य बियाण्याची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला 2025 सालासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम 10 मका बियाण्याच्या वाणांची माहिती देणार आहोत, जे विविध जिल्ह्यांमध्ये चांगले उत्पादन देतात. मका बियाण्याची निवड … Read more

लवकर कापूस वेचणीस येणारी टॉप 4 वाणे – शेतकऱ्यांसाठी फायदेशीर माहिती !

lavkar-yenare-kapus-van

आज आपण पाहणार आहोत कापसाची अशी वाणं जी लवकर काढणीला येतात, म्हणजेच 140 ते 160 दिवसांच्या आत कापूस तयार होतो आणि दिवाळीपर्यंत वेचणी शक्य होऊ शकते. 1. राशी 779 हे वान अत्यंत जबरदस्त मानले जाते. सुमारे 145 ते 150 दिवसांच्या आत याचे बोंड फुटतात आणि कापूस … Read more