अखेर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा – या दिवशी जमा होणार 1500रु !
राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट समोर आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अजून पात्र महिलांना वितरण करण्यात आलेला नव्हता. यामागचं प्रमुख कारण होतं निधीची अनुपलब्धता. अखेर निधी उपलब्ध! महाराष्ट्र शासनाने 28 मे 2025 रोजी निधी उपलब्ध करून दिलेला … Read more