1 जुलै पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार! जिल्हे पहा – पंजाब डख
राज्यात पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भामध्ये १ जुलै २०२५ पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे. आज 26 जून आणि 27 जून पाऊस सर्वोदोर राहणार, परभणी,नांदेड, हिंगोली,वाशीम,कळमनुरी,यवतमाळ,अकोला बुलढाणा,नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया, विदर्भात सगळीकडे राहणार आहे, परभणी,जालना,जळगावकडे देखील राहणार. राज्यामध्ये २६ जून ते १ जुलै पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात जास्त पाऊस … Read more