पंजाब डख मोठा हवामान इशारा! राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस ? गावांची यादी पहा!
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज ६ जुलै २०२५. ६ ,७ ,८ जुलै दरम्यान राज्यात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ११ जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे. या भागात पाऊस नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,यवतमाळ,नांदेड,हिंगोली,वाशीम,परभणी,बुलढाणा,अकोट,अकोला,जालना,जळगाव,जळगाव जामोद,धुळे,नंदूरबार या भागांमध्ये ६ ,७ ,८,९ जुलै दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे, … Read more