पोळा अमावस्या कापूस फवारणी कोणती करावी ?

20250822 173010396012266035088147

कापूस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती राम राम मंडळी! आपल्या सर्व शेतकरी मित्रांना कापूस पिकाच्या उत्पादनात जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी योग्य वेळी योग्य फवारणी करणे खूप गरजेचे आहे. विशेषतः पोळा अमावस्या (22 ऑगस्ट 2025) हा काळ कापूस पिकावर फवारणी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अमावस्येला फवारणीचे महत्त्व … Read more

कापूस पिकाची वाढ थांबली काय करावे? कापूस वाढीसाठी फवारणी: झटपट रिझल्ट

20250820 1437502664305096182408986

कापूस पिक हे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे नगदी पीक आहे. मात्र, अनेक वेळेस सततचा पाऊस, खतांचा निचरा होणे किंवा प्रकाशाचा अभाव यामुळे कपाशीची वाढ थांबते. यामुळे शेतकरी चिंतेत पडतात की नेमकी वाढ का होत नाही आणि उपाय काय करावा? चला तर जाणून घेऊया कापूस पिकाची योग्य वाढ … Read more

कापूस पिकासाठी तिसरी फवारणी कोणती करावी – जबरदस्त रिझल्ट

20250817 1820547130424190846738585

शेतकरी मित्रांनो, नमस्कार! कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी ही अत्यंत महत्वाची असते. या टप्प्यावर पिकामध्ये रसशोषक कीटक आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. योग्य वेळी योग्य कीटकनाशके, बुरशीनाशके आणि पीजीआरचा (Plant Growth Regulator) वापर करून आपण कापूस पिकाला चांगले संरक्षण देऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया तिसऱ्या … Read more

कापूस पिकाला जास्त पातेधारणा मिळवण्यासाठी खास उपाय -झटपट रिझल्ट

20250817 1303385284477040523983571

कापूस पिकावर सध्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर भर आहे. अनेक शेतकरी विचारतात की कापूस पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा आणि पातेधारणा व्हावी यासाठी कोणते उपाय करावेत? चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. सुरुवातीपासून योग्य व्यवस्थापन गरजेचे कापूस पिकामध्ये अचानक जादुई बदल घडवून आणणे शक्य नाही. त्यासाठी सुरुवातीपासूनच … Read more

kapus dusri favarani : कापूस दुसरी फवारणी कोणती करावी? झटपट रिझल्ट

20250717 2059534288596202720228664

शेतकरी मित्रांनो, जर सध्याच्या काळात तुमचं कापूस पीक 45 ते 50 दिवसाचं झालं असेल, तर दुसरी फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण याच काळात पातेधारणा सुरू होते आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भावही दिसू लागतो. किडींचा प्रादुर्भाव आणि लक्षणं रसशोषक किडींवर नियंत्रणासाठी कीटकनाशके बुरशीनाशकांची निवड (पातेगळ थांबवण्यासाठी) पातेधारणा … Read more

कापूस पिकासाठी कोणते तणनाशक वापरावे ! जबरदस्त रिझल्ट

20250709 1713566118548391130664758

कापूस पिकासाठी तणनाशक – खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या मुख्य पिकांपैकी एक म्हणजे कपाशी (कापूस). महाराष्ट्रात खूप मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते. अनेक शेतकरी कपाशीचे योग्य व्यवस्थापन करतात – चांगल्या फवारण्या, उत्तम खतांचा वापर, पण तरीही अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे तणांचं … Read more

कापसाच्या पानांना पिवळसर रंग का येतो? उपाय : लगेच हिरवेगार होणार

20250703 1359102688216630304302557

कापसाच्या पानांना पिवळसर व खोडांना लालसर रंग का येतो? शेतकरी बांधवांनो, अनेकदा तुम्हाला दिसून येतं की कापसाचं पीक वाढत असताना पानं पिवळी पडतात व खोड लालसर दिसू लागतं. यामागे मुख्य कारण म्हणजे अन्नद्रव्यांची (nutrients) कमतरता किंवा जर पाणी कमी असेल तरी हा प्रॉब्लेम येऊ शकतो. विशेषतः … Read more

कापूस पिकावर पहिली फवारणी कधी आणि कोणती घ्यावी? संपूर्ण मार्गदर्शक

20250624 2040308899135631856912615

राम राम शेतकरी बांधवांनो! आज आपण पाहणार आहोत की कापसावर पहिली फवारणी कधी, कशी, आणि कोणती करावी. कापूस लागवडीनंतरचा पहिला टप्पा जर आपल्या कापसाची लागवड 20-25 मे च्या दरम्यान झाली असेल, तर आज कापूस पीक 25 ते 30 दिवसांचं झालेलं असेल. पहिली फवारणी साधारणतः 30-35 दिवसांदरम्यान … Read more

कापूस पिकासाठी पहिले खत व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती (2025)

20250621 1657164708351095445483748

पहिले खत व्यवस्थापन कधी करावे? लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांदरम्यान पहिले खत व्यवस्थापन करणे सर्वात उपयुक्त मानले जाते. या टप्प्यावर झाडांची वाढ जोमात येण्यासाठी योग्य अन्नद्रव्यांची गरज असते. पहिले खत व्यवस्थापन करतांना तुम्ही जास्तीत जास्त नत्रयुक्त खताचा वापर करू शकता. कोणते खत वापरावे? नत्रयुक्त खत (Nitrogen … Read more

Kapus Biyane: 2025 साठी टॉप 5 कापूस बियाणे ! रेकॉर्डब्रेक उत्पादन

20250601 1854474082221001612306573

राम राम शेतकरी मित्रांनो. 2025 चा खरीप हंगाम सुरू झालेला आहे, आणि त्यासोबतच शेतकरी बंधूंनी कापसाच्या योग्य बियाण्यांची निवड करण्याचा विचार सुरू केला आहे. आज आपण या लेखामध्ये टॉप ५ कापसाचे बियाणे कोणती आहेत आणि ती का निवडावीत, याबद्दल माहिती घेणार आहोत कारण शेतकरी मित्रांनो चांगल्या … Read more