आजचा हवामान अंदाज । 2026 मध्ये दुष्काळ ? – पंजाब डख

20251230 2016096799837629507616535

नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे थंडी कढीपर्यंत, कधी आभाळ येणार, 2026 ला दुष्काळ पडणार का?

3 जानेवारी 2026 पर्यंत राज्यात थंडी राहणार, 4 जानेवारी पासून राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार, पाऊस येणार नाही?

पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश सगळीकडे चांगले ढगाळ वातावरण राहणार आहे.

हे पण वाचा:
20260110 2252028062787346631473101 ⚠️ Maharashtra Weather Alert: 11–14 जानेवारी पावसाचा अंदाज | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती – panjab dakh

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार, महाराष्टात मात्र पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.

2026 ला दुष्काळ पडणार का?

2026 मध्ये सरासरी एवढाच पाऊस पडणार आहे, उदा – परभणी जिल्ह्यामध्ये दर वर्षी 650 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो, तर सरासरी तेवढाच पडणार आहे, 2025 मध्ये 1300 मिलीमीटर पाऊस पडला.

म्हणजे 2025 मध्ये जेवढा पाऊस पडला, तेवढा पाऊस 2026 मध्ये पाऊस पडणार नाही, सरासरी एवढा पाऊस पडणार.

हे पण वाचा:
20260108 2121198184603740889957203 आजचा हवामान अंदाज – पंजाब डख । 8 जानेवारी 2026

जेवढा पाऊस कमी, तेवढे पीक जोरात येणार.

कुठं पाऊस पडणार ?

जानेवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये पाऊस पडणार, त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार.

अचानक वातावरणात बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.

हे पण वाचा:
20251215 2229205661284116872685491 आजचा हवामान अंदाज । पंजाब डख – 15 december 2025

Leave a Comment