अखेर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा – या दिवशी जमा होणार 1500रु !

ladki-bahin-yojna-may-2025-hafta-kadhi-jama-honar

राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट समोर आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अजून पात्र महिलांना वितरण करण्यात आलेला नव्हता. यामागचं प्रमुख कारण होतं निधीची अनुपलब्धता.


अखेर निधी उपलब्ध!

महाराष्ट्र शासनाने 28 मे 2025 रोजी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यासंदर्भात दोन महत्त्वाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे:

  • योजना अंमलबजावणीसाठी ₹28,290 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद.
  • यामधून ₹2,984 कोटी निधी हप्त्याच्या वितरणासाठी मंजूर.
  • आदिवासी विकास विभागामार्फत 3240 कोटींची तरतूद.
  • यातील ₹335.70 कोटी निधी अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी 28 मे 2025 रोजी वितरित.

किती रक्कम जमा होणार?

लाडकी बहिणी योजनेत पात्र महिलांच्या खात्यात ₹1500 अनुदान जमा होणार.

हे पण वाचा:
20251231 1756418615588950643898638 Solar Subsidy Maharashtra 2025: छतावरील सोलर नवी योजना; लाभार्थ्यांना ₹45,000 Rooftop Solar Subsidy

PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ₹500 जमा होणार.


लाडकी बहीण योजना हफ्ता कधी जमा होणार ?

निधी वितरित झाला आहे, त्यामुळे पुढच्या १ ते २ दिवसात १५०० रुपये खात्यात येण्याची शक्यता आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा लवकरच महिला व बालविकास विभागातर्फे केली जाईल.


वटसावित्रीच्या आधी दिलासा!

वटसावित्री पौर्णिमा अगदी जवळ आली आहे. त्याआधीच निधी उपलब्ध झाल्याने महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा:
20251230 1720568456855467528619800 लाडकी बहीण योजना KYC अपडेट 2025 | हफ्ते बंद होणार? दुबार KYC करावी का? अंतिम मुदत कोणती?

सतत अपडेटसाठी आमच्या ब्लॉगवर लक्ष ठेवा. नवीन माहिती, नवीन अपडेटसह लवकरच भेटूयात, धन्यवाद.

Leave a Comment