
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे १७ जुलै २०२५.
बीड,लातूर, नांदेड, धाराशिव,सोलापूर, जत,सांगली या भागातील शेतकऱ्यांचे फोन येत होते, पाऊस कधी येणार ?
१६ जुलै ते २१ जुलै २०२५ दरम्यान वरील भागांमध्ये पाऊस पडणार, हा अंदाज सांगितला.
तांबडे आभाळ झाल्यांनतर ७२ तासात पाऊस येतो.
राज्यामध्ये बीड,लातूर,धाराशिव,परभणी, नांदेड,हिंगोली या भागांमध्ये चांगला पाऊस असणार आहे,सर्व शेतकऱ्यांचे पीक चांगले येणार आहे, कोणाचे पीक जाणार नाही.
ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही, काल रात्रीचा त्या भागामध्ये 17,18,19,20,21 जुलै 2025 दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यावे.
अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन हवामान अंदाज देण्यात देईल, धन्यवाद.