राज्यात 21 जुलै पर्यंत काही जिल्ह्यात जोरदार पाऊस: पंजाब डख – गावांची यादी

21-july-paryant-jordar-paus-punjab-dakh

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे १७ जुलै २०२५.

बीड,लातूर, नांदेड, धाराशिव,सोलापूर, जत,सांगली या भागातील शेतकऱ्यांचे फोन येत होते, पाऊस कधी येणार ?

१६ जुलै ते २१ जुलै २०२५ दरम्यान वरील भागांमध्ये पाऊस पडणार, हा अंदाज सांगितला.

हे पण वाचा:
20260527 2106329042462895309515711 महाराष्ट्र मान्सून 2026: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! पाऊस, पीक कर्ज, पीक विमा आणि शेती नियोजन

तांबडे आभाळ झाल्यांनतर ७२ तासात पाऊस येतो.

राज्यामध्ये बीड,लातूर,धाराशिव,परभणी, नांदेड,हिंगोली या भागांमध्ये चांगला पाऊस असणार आहे,सर्व शेतकऱ्यांचे पीक चांगले येणार आहे, कोणाचे पीक जाणार नाही.

ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही, काल रात्रीचा त्या भागामध्ये 17,18,19,20,21 जुलै 2025 दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यावे.

हे पण वाचा:
20260218 2112074976129457858297008 राज्यात 23–25 दरम्यान वातावरण बदल; पावसाची शक्यता – पंजाब डख

अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन हवामान अंदाज देण्यात देईल, धन्यवाद.

Leave a Comment