मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: जून 2025 हफ्ता कधी जमा होणार – तारीख फिक्स
राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत जून महिन्याचा थकीत हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ✅ वितरित निधीची माहिती: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून संबंधित विभागांना निधी वितरित करण्यात आलेला आहे. १ … Read more