शेतकऱ्यांसाठी मोठा इशारा! जूनमध्ये पाऊस घेणार सुट्टी – पंजाब डख

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगु इच्छितो कि, 30 मे 2025 पर्यंत राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा.

weather-news-for-farmers-hawaman-andaj-27525

आनंदाची बातमी – पंजाब डख

तुमचे शेतीचे काम करण्यासाठी 1 जून पासून ते 6 जून 2025 पर्यंत राज्यात सूर्यदर्शन घडणार आहे,तुम्ही 6 जून पर्यंत शेतीचे कामे आटपून घ्या, कारण १ तारखेपासून ६ तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे.

राज्यात 7 जून 2025 नंतर परत थोडा थोडा पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे, ३ ० मे पर्यंत दररोज भाग बदलत बदलत मुसळधार, कुठं अति मुसळधार कुठं रिमझिम पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा:
20250828 2015533637769996282891575 Panjab Dakh Weather Update: महाराष्ट्र पावसाचा अंदाज | 28 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस खूप झाला, जमिनीमध्ये ओल भरपूर आहे, पण पेरणीसाठी आपले शेत दुरुस्त नसल्यामुळं सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी कि, तुमच्यासाठी वरुणराजा ५ -६ दिवस रजेवर जाणार आहे,म्हणजे तुम्हाला शेती काम करण्यासाठी वेळ देणार आहे, तुम्ही त्या ६ तारखेपर्यंत शेतीची कामे करून घ्या, कारण राज्यात ७ जूननंतर दररोज पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे.


कोणत्या भागात पाऊस पडणार ?

हा ३ ० जूनपर्यंत दररोज पर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,उत्तर महाराष्ट्र,दक्षिण महाराष्ट्र्र, खान्देश,कोकणपट्टी मराठवाडा या भागात पडणारच आहे, पण २ ७ आणि २ ८ जून मुंबई,इगतपुरी, पुणे या भागात जास्त पाऊस पाऊस पडणार आहे.


सूर्यदर्शन कधी होणार ?

राज्यात मात्र १ जूनपासून ते ६ जूनपर्यंत सूर्यदर्शन घडणार आहे, शेतकऱ्याला काम करण्यासाठी वेळ देणार आहे,म्ह्णून शेतकऱ्यांनी ६ जूनपर्यंत तुम्ही तुमचे कामे करून घ्या, परंतु ७ जून तारखेपासून परत पावसाला थोडी थोडी सुरुवात होणार आहे.

हे पण वाचा:
24 august mansoon feature image महाराष्ट्र पावसाचा अंदाज 27 ते 30 ऑगस्ट: कोणत्या जिल्ह्यांमध्ये होईल पावसाची सुरुवात? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट

जमिनीमध्ये ओल भरपूर असेल तर, तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा, वातावरणात बदल झाला तर नवीन अंदाज देण्यात येईल, अंदाज पाहण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा, धन्यवाद.

Leave a Comment