PM किसान योजना 20वा हप्ता कधी येणार? संपूर्ण माहिती जाणून घ्या

pm-kisan-yojana-20va-hapta-update-marathi

नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत आहोत. भरपूर लाभार्थ्यांनी याबद्दल कमेंट, मेसेज आणि कॉलद्वारे विचारणा केली आहे. त्यामुळेच या ब्लॉगमध्ये आपण याच विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत.


19वा हप्ता कधी आला होता?

पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता.


20वा हप्ता कधी येणार?

पात्र लाभार्थ्यांना दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. त्यामुळे 24 फेब्रुवारीपासून पुढील चार महिने म्हणजेच 24 जून 2025 रोजी 20व्या हप्त्याचे चार महिने पूर्ण होतील.

हे पण वाचा:
20250703 111922617941901402368547 बांधकाम कामगारांसाठी ‘भांडी वाटप योजना’ अर्ज सुरू – जाणून घ्या संपूर्ण माहिती

संभाव्य तारखा:

  • जून अखेरीस हप्ता जमा होऊ शकतो किंवा
  • जुलैच्या पहिल्या आठवड्यात कन्फर्म हप्ता येण्याची शक्यता आहे

लक्षात ठेवा:

  • काही वेळेस वितरणाच्या तारखा बदलू शकतात, पण सरकारकडून नियमानुसार हप्ता दिला जातो.
  • जर तुमच्याकडे पीएम किसान स्टेटस अपडेट नसेल, तर pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमची माहिती तपासा.

शेवटचे काही महत्त्वाचे मुद्दे

  • ही योजना केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयामार्फत राबवली जाते.
  • २०वा हप्ता कधीही जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला जमा होऊ शकतो.

शेअर करा

ही माहिती तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकरी बंधूला या योजनेबद्दल अचूक माहिती मिळेल.


धन्यवाद!
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या योजनासंदर्भातील अपडेटसह, जय हिंद, जय महाराष्ट्र.

हे पण वाचा:
20250702 2056291018488462084189224 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: जून 2025 हफ्ता कधी जमा होणार – तारीख फिक्स

Leave a Comment