Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज

Panjab dakh, panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख,hawaman andaj, हवामान अंदाज,

*सर्तक रहावे*

*राज्यात 10 दिवस पावसाळ्या सारखा महाराष्ट्रात पाउस कोसळणार- पंजाब डख*

*दि. 24 एप्रील ते 2 मे सर्वानी विजा, गारपीठ, वारे ,स्वताचे, पिकांचे, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी . – पंजाब डख*

*पूर्व-सुचना*

*राज्यातील सर्वानी 24 एप्रील पासून 2 मे दहा दिवस विजा वारे पाउस गारपिठ या पासून स्वःतची पाळीव प्राणी, , हळद , इतर पिके काळजी घ्यावी

कारण 24 एप्रील पासून राज्यात भाग बदलत 2 मे पर्यंत दहा दिवस पाउस पडणार आहे तरी अंदाज लक्षात घेउन शेतीचे कामे करून घ्यावी*

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

🔴 *पूर्वविदर्भ* . दि 21,22,23,24,25,26,28,29, तुरळक भागात दररोज भाग बदलत पाउस काही ठिकाणी वारा तर कुठे गारपिठ असेल .

🟡 *उत्तर महाराष्ट्र* दि .22,26,27,28,29,30 या तारखेत भाग बदलत तुरळक ठिकाणी कुठे वारे तर काही भगात गारपिठ तर कुठे पाउस पडेल .

🔴 *मराठवाडा* दि . 25,26,28,29, 30 या तारखेत भाग बदलत काही ठिकाणी गारपिठ ,वारा ,विजा, पाउस असेल .

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

🟡 *दक्षिण व प . महाराष्टू* दि .26,27,28,29,30 दरम्याण काही ठिकाणी गारपिठ वारे विजा पाउस असेल .

🔴 *प-विदर्भ-* दि .25,26,26,28,29,30 या तारखेत भाग बदलत काही भागात गारपिठ . कुठे वारे कुठे पाउस असेल .

🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*


*नाव : पंजाब डख*
*हवामान अभ्यासक*
*मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)*


Yojna : विहिरीसाठी 100% अनुदान : येथे पहा


Leave a Comment