अखेर पीकविमा 2025 योजनेचा GR आला – संपूर्ण माहिती

20250625 0010373128987587193127656

अखेर खरीप हंगाम 2025 आणि रबी हंगाम 2025-26 साठी राज्य शासनाने पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील एक महत्त्वाचा असा शासन निर्णय (जीआर) 24 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला असून, या अंतर्गत राज्यात कप अँड कॅप मॉडेल 80110 नुसार योजना राबवली जाणार आहे. … Read more

कापूस पिकावर पहिली फवारणी कधी आणि कोणती घ्यावी? संपूर्ण मार्गदर्शक

20250624 2040308899135631856912615

राम राम शेतकरी बांधवांनो! आज आपण पाहणार आहोत की कापसावर पहिली फवारणी कधी, कशी, आणि कोणती करावी. कापूस लागवडीनंतरचा पहिला टप्पा जर आपल्या कापसाची लागवड 20-25 मे च्या दरम्यान झाली असेल, तर आज कापूस पीक 25 ते 30 दिवसांचं झालेलं असेल. पहिली फवारणी साधारणतः 30-35 दिवसांदरम्यान … Read more

PM किसान योजना 20वा हप्ता कधी येणार? संपूर्ण माहिती जाणून घ्या

20250624 1149504685872708177719542

नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत आहोत. भरपूर लाभार्थ्यांनी याबद्दल कमेंट, मेसेज आणि कॉलद्वारे विचारणा केली आहे. त्यामुळेच या ब्लॉगमध्ये आपण याच विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत. 19वा हप्ता कधी आला होता? पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आज कोणत्या गावांमध्ये पाऊस पडणार ? यादी पहा

20250623 211942458087874958100686

नमस्कार आज आहे २३ जून २०२५. आज जालना जिल्ह्यात दुपारी ३-४ च्या नंतर ऊन येईल आणि नंतर पावसाला सुरुवात होईल, भोकरदन,सिल्लोड मध्ये. जळगाव जिल्ह्यात देखील आज पाऊस असणार, संभाजीनगर,बुलढाणा, घाटाच्या खाली,अकोला,वाशीम, हिंगोली,अमरावती,यवतमाळ,नांदेड,परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार,बीड जिल्ह्यात देखील असणार,नगर जिल्ह्यात,नाशिक या भागात आज पाऊस पडणार. … Read more

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत मोठा बदल: जूनचा हप्ता कधी येणार !

20250622 1716402717615502347438268

राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत अनेक नव्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. मे महिन्याचा हप्ता वितरित झाल्यानंतर महिलांना आता जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मात्र, राज्यशासनाने या योजनेत काही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ✅ जूनचा हप्ता … Read more

लाडकी बहिण योजना: आता मिळणार बिनव्याजी 1 लाख रुपये कर्ज !

20250622 1348309120249733237999012

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! दर महिन्याला मिळणाऱ्या दीड हजार हप्त्याबरोबरच आता महिलांसाठी आणखी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे – शून्य टक्के व्याजदरावर कर्ज! महाराष्ट्र सरकार आणि मुंबई जिल्हा बँक यांच्या संयुक्त पुढाकाराने लाडकी बहिण योजनेत सहभागी महिलांसाठी एक लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात … Read more

शेतकऱ्यांसाठी तातडीचा हवामान अंदाज : पंजाब डख – जून 2025

20250622 0025096637634475639150807

आजपासून परत शेतकऱ्यांना अंदाज देणार आहे, राज्यामध्ये सध्या सर्वोदोर पाऊस नाही, फक्त राज्यात भाग बदलत पाऊस पडणार. या भागात पाऊस चालू राहील कोकणपट्टीला मात्र सांगली,सातारा,सोलापूर,कोल्हापूर, पुणे, नाशिकपर्यंत सरी राहणार आहेत, तिकडचा पाऊस चालूच राहील. राज्यात सर्वोदोर मोठा पाऊस नाही, भाग बदलत पडणार आहे, सरी येणार आहे … Read more

बांधकाम कामगारांसाठी नवीन पेन्शन योजना सुरू – दरवर्षी मिळणार ₹12,000 पेन्शन

20250621 2036203512162553175876316

महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या मजुरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता बांधकाम कामगारांना दरवर्षी ₹12,000 पर्यंत पेन्शन मिळणार आहे! चला तर मग, या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 📜 काय आहे ही योजना? महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 19 जून 2025 रोजी पेन्शन … Read more

कापूस पिकासाठी पहिले खत व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती (2025)

20250621 1657164708351095445483748

पहिले खत व्यवस्थापन कधी करावे? लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांदरम्यान पहिले खत व्यवस्थापन करणे सर्वात उपयुक्त मानले जाते. या टप्प्यावर झाडांची वाढ जोमात येण्यासाठी योग्य अन्नद्रव्यांची गरज असते. पहिले खत व्यवस्थापन करतांना तुम्ही जास्तीत जास्त नत्रयुक्त खताचा वापर करू शकता. कोणते खत वापरावे? नत्रयुक्त खत (Nitrogen … Read more

बांधकाम कामगारांसाठी नवीन योजना 10 वस्तूंचा संच जाहीर – जून 2025 चा GR लागू

20250620 1626063093024498362988071

📅 18 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) काढला आहे. याअंतर्गत पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांना Essential Kit म्हणजेच अत्यावश्यक वस्तूंचा संच दिला जाणार आहे. 2017 मध्ये मिळणाऱ्या फक्त 7 वस्तूंमध्ये आता वाढ करून एकूण 10 वस्तूंचा संच … Read more