पंजाब डख यांचा इशारा: 7 जूननंतर मुसळधार पाऊस ! शेतकऱ्यांनी तयारी करा
आज आहे 5 जून 2025, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे. हवामान अंदाज – पंजाब डख तुम्ही 6 जून पर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या, कारण कि राज्यामध्ये 7,8,9,10 जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे, जोराचा पडणार आहे, म्ह्णून हा अंदाज लक्षात घ्यावा. पण 7,8,9,10 जूनला … Read more