राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय: संजय गांधी निराधार अनुदान योजनेत 2500 रुपये पेन्शन वाढ

20250718 2140468689756236821928411

राज्यातील लाखो लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत आता दिव्यांग लाभार्थ्यांना ₹1500 ऐवजी ₹2500 प्रतिमहिना अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही वाढ आजपासून लागू करण्यात आली असून, या निर्णयामुळे अनेकांना आर्थिक आधार मिळणार आहे. कोण लाभार्थी पात्र आहेत? … Read more

kapus dusri favarani : कापूस दुसरी फवारणी कोणती करावी? झटपट रिझल्ट

20250717 2059534288596202720228664

शेतकरी मित्रांनो, जर सध्याच्या काळात तुमचं कापूस पीक 45 ते 50 दिवसाचं झालं असेल, तर दुसरी फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण याच काळात पातेधारणा सुरू होते आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भावही दिसू लागतो. किडींचा प्रादुर्भाव आणि लक्षणं रसशोषक किडींवर नियंत्रणासाठी कीटकनाशके बुरशीनाशकांची निवड (पातेगळ थांबवण्यासाठी) पातेधारणा … Read more

राज्यात 21 जुलै पर्यंत काही जिल्ह्यात जोरदार पाऊस: पंजाब डख – गावांची यादी

20250717 1102025748279556818354059

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे १७ जुलै २०२५. बीड,लातूर, नांदेड, धाराशिव,सोलापूर, जत,सांगली या भागातील शेतकऱ्यांचे फोन येत होते, पाऊस कधी येणार ? १६ जुलै ते २१ जुलै २०२५ दरम्यान वरील भागांमध्ये पाऊस पडणार, हा अंदाज सांगितला. तांबडे आभाळ झाल्यांनतर ७२ तासात पाऊस येतो. राज्यामध्ये बीड,लातूर,धाराशिव,परभणी, नांदेड,हिंगोली … Read more

21 जुलै 2025 पर्यंतचा तातडीचा हवामान अंदाज – पंजाब डख

20250716 2119347533183331270887319

आज आहे 16 जुलै 2025. लातूर,परभणी,नांदेड,बीड,नगर जिल्ह्याचा काही भाग,सोलापूर,धाराशिव,जत,सांगली या पट्ट्यात मागच्या १५ -२० दिवसापासून काही भागात पाऊस पडलेलाच नाही, त्या शेतकऱ्यांसाठी खास करून अंदाज. लातूर,नांदेड,परभणी,हिंगोली,बीड,नगर जिल्हा,धाराशिव,सोलापूर,सांगली,जत या भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 16 जुलै ते 21 जुलै पर्यंत पाऊस पडणार. दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडून जाईल,तुमचं … Read more

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात मोठा पाऊस – पंजाब डख

20250713 090256601470375236756347

नमस्कार शेतकरी मित्रांनो 13-15 जुलै 2025 – विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस 17-20 जुलै – पावसाचा दुसरा टप्पा सुरू तामिळनाडू, कर्नाटक व आंध्रप्रदेशात पाऊस सक्रिय होत असून, त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर 18 जुलैनंतर जाणवेल. जायकवाडी धरण – मराठवाड्यासाठी आनंदवार्ता जायकवाडी धरण 70% भरले असून जुलैच्या शेवटी 100% होण्याची शक्यता … Read more

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 – मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार, संपूर्ण माहिती

20250711 1506483733194810519619600

राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींना आनंदाची बातमी दिली आहे. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थींना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. पात्र महिला कोण? योजना कधीपासून राबवली जात आहे? ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली असून जुलै 2025 ला … Read more

ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 सुरू – त्वरित ऑनलाईन अर्ज करा आणि मिळवा अनुदान!

20250711 0645352727135452774950990

शेतकरी मित्रांनो, नमस्कार! आज आपण “ट्रॅक्टर अनुदान योजना 2025” विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. आपल्या सरकारमार्फत ट्रॅक्टर खरेदीसाठी ५०% अनुदान किंवा जास्तीत जास्त ₹1,25,000 पर्यंतचे अनुदान दिले जाते. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. 📄 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: अर्जाची महत्त्वाची वैशिष्ट्ये: अर्ज करण्याची प्रक्रिया: वेबसाइटवर … Read more

कापूस पिकासाठी कोणते तणनाशक वापरावे ! जबरदस्त रिझल्ट

20250709 1713566118548391130664758

कापूस पिकासाठी तणनाशक – खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या मुख्य पिकांपैकी एक म्हणजे कपाशी (कापूस). महाराष्ट्रात खूप मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते. अनेक शेतकरी कपाशीचे योग्य व्यवस्थापन करतात – चांगल्या फवारण्या, उत्तम खतांचा वापर, पण तरीही अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे तणांचं … Read more

मका पिकासाठी उत्तम Top 2 तणनाशक कोणते? झटपट रिझल्ट

20250709 1354163436665043218583112

शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रात यावर्षी मक्याची लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र यासोबतच गवताचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. गवतामुळे मका उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. म्हणून योग्य तणनाशकाचा वापर हा अत्यावश्यक आहे. प्रभावी तणनाशके आणि त्यांचा वापर 1️⃣ टिंजर (BASF Tynzer) – … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अखेर पोकरा 2.0 योजना सुरू – शासनाचा GR आला

20250708 2107557683012385572432998

पोकरा 2.0 – 8 जुलै 2025 रोजी राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA टप्पा 2) साठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी येत्या 2025-26 पासून पुढील 6 वर्षांपर्यंत केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, 70% निधी (4200 … Read more