मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून रक्षाबंधनाची खास भेट – जुलै महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून रक्षाबंधनाची खास भेट नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांना रक्षाबंधनाची खास भेट म्हणून जुलै महिन्याचा सन्मान निधी रु. 1500 लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार … Read more