लेक लाडकी योजना GR अपडेट | पात्र मुलींना ₹1,01,000 लाभ थेट खात्यात जमा होणार
मित्रांनो, जर तुमच्या मुलीच्या नावाने लेक लाडकी योजना अंतर्गत अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून या योजनेसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी अधिकृत GR (शासन निर्णय) देखील जारी करण्यात … Read more