PM किसान 20वा हप्ता 2025: तारीख जाहीर! शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २०वा हप्ता (Installment) कधी येणार याविषयी अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत 1 मे ते 31 मे 2025 दरम्यान सॅचुरेशन ड्राईव्ह कॅम्प घेतले होते. यामध्ये ई-केवायसी, बँक खाते आधारशी लिंक करणे आणि भूमी रेकॉर्ड अपडेट … Read more