महाराष्ट्रात आज रात्रीपासून अनेक भागात जोरदार पाऊस! यादी पहा – पंजाब डख

maharashtra-hawaman-andaj-for-farmer-punjab-dakh

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 7 जुलै 2025 रोजी पंजाब डख यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे.

संपूर्ण राज्यात आजपासून पावसाची सुरुवात होत असून पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहेत.

कोणत्या भागात किती पाऊस?

✅ पूर्व विदर्भ (7-10 जुलै):

हे पण वाचा:
20250716 2119347533183331270887319 21 जुलै 2025 पर्यंतचा तातडीचा हवामान अंदाज – पंजाब डख

वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ
जोरदार पाऊस, पिकांसाठी जीवदान!

पश्चिम विदर्भ:

अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा
7 जुलै ते 10 जुलै दरम्यान पावसाचा अंदाज

हे पण वाचा:
20250713 090256601470375236756347 राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात मोठा पाऊस – पंजाब डख

मराठवाडा:

नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर
7 जुलै रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू होणार
पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना विशेष दिलासा

लातूर, धाराशिव, बार्शी, नगर (7-10 जुलै):

हे पण वाचा:
20250708 1808556395127923992889942 लाडकी बहिण योजना: जून 2025 चा ₹1500 हप्ता आजपासून खात्यात जमा! ताजे अपडेट पहा

विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असला तरी पिकाला उपयुक्त

अहिल्यानगर जिल्हा (7-11 जुलै):

पाऊस जोरात पडेल, पिकाला जीवदान

हे पण वाचा:
20250706 2112292143857850425131625 पंजाब डख मोठा हवामान इशारा! राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस ? गावांची यादी पहा!

उत्तर महाराष्ट्र (धुळे, जळगाव, नंदुरबार) (7-10 जुलै):

रोज वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर

कोकण :

हे पण वाचा:
20250703 2132052704345125905059946 10 जुलैपर्यंतचा तातडीचा हवामान अंदाज – पंजाब डख

साताऱ्यापासून नाशिकपर्यंत जोराचा पाऊस राहणार, म्हणून नाशिककडे नद्यांना पूर येणार ते पाणी पैठणकडे येणार, धरणाची पातळी वाढणार.


🚨 विशेष माहिती:

नाथसागर जलाशय 10 जुलैपर्यंत 50% पातळी गाठणार अशी शक्यता होती.

हे पण वाचा:
20250701 2015211111575253723603584 राज्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीचा मॅसेज – पंजाब डख

आजच 52% भरले गेले! 20 जुलैपर्यंत 65% पातळी पार होईल.


पुढील टप्पा

11 जुलै पासून राज्यात सूर्यदर्शन घडणार आहे.

17 जुलै ते 30 जुलै दरम्यान पावसाचे नवीन चक्र येणार, मात्र हा पाऊस मुख्यतः दक्षिण महाराष्ट्रात पडेल.

हे पण वाचा:
20250629 2140088178636044787141214 महाराष्ट्रात पडणार मुसळधार पाऊस ! जिल्हे पहा – पंजाब डख

🔔 शेवटी महत्वाचे

अचानक वातावरणात बदल झाला, तर त्वरित नवा मेसेज दिला जाईल

शेतकऱ्यांनी हा अंदाज नक्की लक्षात ठेवावा, धन्यवाद.

हे पण वाचा:
20250628 2100121662038739274764869 3 जुलै पर्यंतचा तातडीचा हवामान अंदाज – पंजाब डख

Leave a Comment