लाडकी बहिण योजनेत मोठी घोषणा ! हफ्ता जमा होणार – तारीख फिक्स

लाडक्या बहिणींनो, खुशखबर!

ladki-bahin-yojana-may-payment-update-june-2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून मिळणारा मे महिन्याचा हफ्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या संदर्भातील तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.


✅ पैसे कधी जमा होणार ?

राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
5 जून 2025 पासून लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात होईल.

  • काहींना 5 जून रोजी पैसे मिळतील
  • काहींना 6 किंवा 7 जून रोजी पैसे मिळण्याची शक्यता आहे

👉 हे पैसे आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होतील.

हे पण वाचा:
20251231 1756418615588950643898638 Solar Subsidy Maharashtra 2025: छतावरील सोलर नवी योजना; लाभार्थ्यांना ₹45,000 Rooftop Solar Subsidy

💡 तांत्रिक प्रक्रिया सुरू

राज्य सरकारने योजनेतील वितरण प्रक्रिया 4 जूनपासून सुरू केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना bank account मध्ये पैसे जमा होतील.


📢 लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा:

  • खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे
  • निधी 5 ते 7 जून दरम्यान जमा होईल
  • कुठलीही अडचण असल्यास बँकेशी संपर्क साधा

माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणखी प्रभावीपणे पुढे नेण्यात येणार आहे.

हा लेख आपल्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहचवा. योजना लाभ मिळवण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

हे पण वाचा:
20251230 1720568456855467528619800 लाडकी बहीण योजना KYC अपडेट 2025 | हफ्ते बंद होणार? दुबार KYC करावी का? अंतिम मुदत कोणती?

जय हिंद, जय महाराष्ट्र!

Leave a Comment