लाडकी बहिण योजना मे हप्ता 2025: खात्यात पैसे आलेत का? लगेच तपासा!

ladki-bahin-yojana-may-hafta-jama-2025

5 जून 2025 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील लाखो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत आहे.

✅ हप्त्याच्या जमा होण्याची सुरुवात

कालच (4 जून) शासनाने यासंबंधी माहिती दिली होती की 5 जूनपासून हप्ता जमा होईल. आजपासून (5 जून) अनेक जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉट आणि मेसेज प्राप्त होत आहेत. काही महिलांना बँक मेसेज मिळाला नाही तरीही त्यांनी बँक बॅलन्स तपासल्यावर पैसे जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे.


🔍 तुमच्या खात्यात पैसे आलेत का? हे तपासा:

  • काही वेळा मेसेज येत नाही, म्हणून बँक खात्याचा बॅलन्स चेक करा.
  • बँकेच्या ATM / मोबाइल अ‍ॅप / पासबुक प्रिंटिंग द्वारे खात्री करा.
  • 5, 6 व 7 जून 2025 या कालावधीत सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे हळूहळू जमा होतील.

📝 हप्त्याबाबत सामान्य शंका:

प्रश्न: माझ्या जिल्ह्यात अजून पैसे आलेले नाहीत, काय करावे?
उत्तर: प्रत्येक जिल्ह्याचा वेळ वेगळा असतो. 2-3 दिवस वाट पाहा आणि बँक बॅलन्स नियमितपणे तपासा.

हे पण वाचा:
20260211 2037165642678946919678214 Ladki Bahin Yojana KYC 2026: 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची संधी | आधार एरर आल्यास काय करावे? हप्ते थांबणार का?

प्रश्न: मेसेज न आल्यास काय करावे?
उत्तर: मेसेज न आल्यास बँकेचा बॅलन्स चेक करून खात्री करा.


📢 महिलांसाठी महत्त्वाची विनंती:

तुमच्या ओळखीतील लाडक्या बहिणींना देखील ही माहिती शेअर करा, जेणेकरून कोणीही अपडेटपासून वंचित राहणार नाही.

हे पण वाचा:
20251231 1756418615588950643898638 Solar Subsidy Maharashtra 2025: छतावरील सोलर नवी योजना; लाभार्थ्यांना ₹45,000 Rooftop Solar Subsidy

Leave a Comment