
नमस्कार लाडक्या बहिणींनो!
लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हफ्ता
महत्त्वाची बातमी! मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2025 अंतर्गत जून महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सकाळपासून अनेक बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्याचे मेसेजेस मिळत आहेत.
मॅसेज चेक करा
उदाहरणार्थ:
“Dear Customer, DBT Government Payment Rs. 1500/- credited to your bank account on 5 july 2025.”
✅ आपण आपले बँक अकाउंट चेक करून खात्री करा की रक्कम जमा झाली आहे का.
Ladki bahin yojana june hafta paise
✅ जर मेसेज आले नसतील, तरीही काळजी करू नका. आजपासून (शनिवार, 5 जुलै 2025) पासून सुरुवात झाली असून सोमवार किंवा मंगळवारपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील.
💬 तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली का? खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.
पुढील काही दिवसांत सर्व जिल्ह्यांमधील लाभार्थींना हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे थोडा वेळ थांबा आणि खात्रीपूर्वक खातं तपासा.
👉 हि माहिती तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका, धन्यवाद.
जय हिंद! जय महाराष्ट्र!