शेतकऱ्यांसाठी खुशखबर – 100% बियाणे अनुदान योजना 2025 : अर्ज सुरु
नमस्कार शेतकरी मित्रांनो! खरीप हंगाम 2025 साठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत बियाणे अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला विविध पिकांच्या बियाणांवर अनुदान मिळणार असून, अर्ज करण्याची प्रक्रिया, शेवटची तारीख, पात्रता आणि वितरण पद्धतीची माहिती खाली सविस्तर दिली आहे. अर्ज कुठे व कसा करायचा? … Read more