महाराष्ट्रात 462 नवीन राशन दुकानांसाठी अर्ज सुरु – गावानुसार यादी व अंतिम तारीख पहा!
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या स्वस्थ धान्य दुकानांसाठी (राशन दुकान) नवीन परवाने देण्यासाठी अर्ज मागवले गेले आहेत. जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या माध्यमातून या रिक्त जागांवर नवीन दुकानांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. 📍 सातारा जिल्ह्यात एकूण 141 रिक्त जागा तालुक्यानुसार रिक्त गावे: 🗓 अर्ज करण्याची अंतिम तारीख: … Read more