पीएम किसान व नमो शेतकरी थकीत हप्ते येणार? 18,000+12,000 रुपये क्रेडिट अपडेट 2025
पीएम किसान व नमो शेतकरी हप्त्यांचे ताजे अपडेट 2025 जय शिवराय शेतकरी मित्रांनो! अलीकडे एका नामांकित न्यूज चॅनलवर आलेल्या बातमीनुसार पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थकीत हप्ते एकत्रितपणे (₹18,000 + ₹12,000) मिळणार का, यावर मोठी चर्चा सुरू आहे. याबाबत … Read more