राज्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीचा अंदाज – पंजाब डख
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीचा अंदाज सांगत आहे. आजचा हवामान अंदाज राज्यामध्ये १९ जून, २० जून, २१ जून ह्या तीन दिवसामध्ये सरिओसरी येणार आहे, भाग बदलत पाऊस पडणार आहे, सगळीकडे पडणार नाही, मात्र जोराच्या सरी येणार आहे, अर्ध्या घंट्याच्या २ ० मिनिटाच्या १० मिनिटाच्या सरी येणार आहे. … Read more