अचानक वातावरणात बदल- पंजाब डख|6 august 2025
नमस्कार आज आहे 6 ऑगस्ट 2025. उद्या 7 ऑगस्टपासून 8,9,10,11 ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,दक्षिण महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,कोकणपट्टी,खान्देश या भागांमध्ये पाऊस पडणार,परंतु थोड्या कमी प्रमाणात असणार. यानंतर 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान मोठा पाऊस पडणार, वडे नाले वाहणार,पूर परिस्थिती निर्माण होणार. आज 6 august ला यवतमाळ,हिंगोली,वाशीम,अकोला,परभणी,जालना,संभाजीनगर,लातूर,धाराशिव,बीड,नांदेड,आहिल्यानगरचा काही भाग,सांगली,सातारा,सोलापूर … Read more