पुढील 10 दिवसांचा महाराष्ट्र हवामान अंदाज: पंजाब डख

20250819 2043326801095648916964470

शेतकरी मित्रांनो, नमस्कार! मी पंजाब डख आजचा (19 ऑगस्ट 2025) महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज सांगत आहे. हा अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे कारण पुढील काही दिवस पाऊस, कोरडे हवामान आणि शेतीसाठी आवश्यक असलेले नियोजन यातून स्पष्ट होणार आहे. 🌧️ 19 आणि 20 ऑगस्ट – मुसळधार पावसाचा इशारा … Read more

तुमच्या तालुक्यात किती पाऊस झाला? जाणून घ्या ताजी आकडेवारी

20250819 1600335290025966607668316

मित्रांनो, राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिशय जोरदार पाऊस होत आहे. हा पावसाचा जोर 23 ऑगस्टपर्यंत किंवा कदाचित 30 ऑगस्टपर्यंत सुरू राहू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. नांदेड, लातूर, जळगाव अशा अनेक जिल्ह्यांमध्ये … Read more

महाराष्ट्रात 18 ते 20 ऑगस्ट मुसळधार पाऊस, 21 पासून ऊन -पंजाब डख

20250818 2056568332389819065144172

महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पाऊस, 21 ऑगस्टपासून ऊन पडणार शेतकरी मित्रांनो, पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल होणार आहे. 18, 19 आणि 20 ऑगस्ट या तीन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे. हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि … Read more

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू – संपूर्ण माहिती

20250818 1423516198952630895145034

मित्रांनो, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून, हवामान विभागाने 22 ते 23 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची तीव्रता कायम राहील असा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, काहींना ऑरेंज अलर्ट, तर काहींना येलो अलर्ट देण्यात आले आहेत. या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान … Read more

महाराष्ट्र पावसाचा अंदाज: 21 ऑगस्टपासून हवामानात मोठा बदल -पंजाब डख

20250818 1156136160000115802947658

नमस्कार शेतकरी बांधवांनो,आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी लेंडी नदी परिसरातून हवामानाचा अंदाज देत आहे. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे आणि पुढील काही दिवस कसा पाऊस राहील याची सविस्तर माहिती खाली दिली आहे. 🌧 18 ते 20 ऑगस्ट: जोरदार पावसाचा इशारा ☀️ … Read more

महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज (17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2025) – पंजाब डख

20250817 2336178390335497335951234

नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पंजाब डक आपल्यासाठी आजचा हवामान अंदाज घेऊन आलो आहे. महाराष्ट्रातील विविध भागामध्ये 17 ऑगस्टपासून ते 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोरदार प्रभाव राहणार आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया. 📌 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान पाऊस ⚡ विशेष परिस्थिती 🌞 21 ऑगस्ट … Read more

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 21 ऑगस्टपासून हवामानात बदल – पंजाब डख

20250817 1223171780026382455549352

आज आहे १ ७ ऑगस्ट २०२५ . आज संभाजीनगर,जालना,कन्नड,चाळीसगाव,अंदरसूल,कोपरगाव,शिर्डी या भागांमध्ये खूप पाऊस पडणार. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2025 दरम्यान राज्यभर ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये दुपारी, काही ठिकाणी संध्याकाळी तर काही भागात रात्री … Read more

अचानक वातावरणात बदल- पंजाब डख|6 august 2025

20250806 2019455449040029882371575

नमस्कार आज आहे 6 ऑगस्ट 2025. उद्या 7 ऑगस्टपासून 8,9,10,11 ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,दक्षिण महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,कोकणपट्टी,खान्देश या भागांमध्ये पाऊस पडणार,परंतु थोड्या कमी प्रमाणात असणार. यानंतर 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान मोठा पाऊस पडणार, वडे नाले वाहणार,पूर परिस्थिती निर्माण होणार. आज 6 august ला यवतमाळ,हिंगोली,वाशीम,अकोला,परभणी,जालना,संभाजीनगर,लातूर,धाराशिव,बीड,नांदेड,आहिल्यानगरचा काही भाग,सांगली,सातारा,सोलापूर … Read more

तातडीचा हवामान अंदाज : पंजाब डख – 5 August 2025

20250805 2057056086999608168182283

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे ५ ऑगस्ट २०२५. पाऊस कधी येईल ? राज्यामध्ये आज ५ ऑगस्टला यवतमाळ,सोलापूर,सांगली,मंगसुळी कर्नाटक,कोल्हापूर या भागात पाऊस पडणार. ८ ऑगस्ट पासून ११ ऑगस्ट दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार, नंतर २ दिवस उघड देणार १ ४ ते १८ पुन्हा मोठा पाऊस असणार. कोणत्या … Read more

शेतकर्यांसाठी तातडीचा हवामान अंदाज – पंजाब डख । 2 ऑगस्ट 2025.

20250802 2110412946364956084962863

नमस्कार आज आहे २ ऑगस्ट २०२५. ८ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या, कारण राज्यामध्ये ८ तारखेला रात्री पावसाला सुरुवात होणार, ९ ला वाढत जाणार. ९ ऑगस्टला कर्नाटक,तेलंगणा,सांगली,सातारा,सोलापूर,कोल्हापूर,धाराशिव,बीड,आहिल्यानगर,कोकणपट्टी,पुणे,परभणी,लातूर,नांदेड,यवतमाळ,हिंगोली या भागात सुरुवात होणार आहे. उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,चाळीसगाव,कळवण,निफाड,नाशिक,लासूर या भागात ९,१०,११ ,१२,१३ ऑगस्ट दरम्यान पाऊस येणार. … Read more