⚠️ Maharashtra Weather Alert: 11–14 जानेवारी पावसाचा अंदाज | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती – panjab dakh

20260110 2252028062787346631473101

राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी 11 जानेवारीपासून ढगाळ वातावरण सुरू होणार असून 12 जानेवारीला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस सर्वदूर न पडता थेंब स्वरूपात (पेंढवळता पाऊस) पडण्याची दाट शक्यता आहे. 🌧️ पावसाचा संभाव्य कालावधी 📍 कोणत्या भागात पावसाची शक्यता? 🔹 मराठवाडा … Read more

आजचा हवामान अंदाज – पंजाब डख । 8 जानेवारी 2026

20260108 2121198184603740889957203

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे ८ जानेवारी २०२६. ८,९ आणि १० जानेवारी २०२६ दरम्यान राज्यात उत्तरेकडून वारे सुटल्यानंतर थंडी जाणवणार. राज्यामध्ये ११,१२,१३ जानेवारी २०२६ दरम्यान परत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे, तुरळक ठकाणी थेंब देखील पडणार. सगळीकडे पाऊस पडणार नाही, परंतु सगळीकडे आभाळ खूप येणार. ११ … Read more

आजचा हवामान अंदाज । 2026 मध्ये दुष्काळ ? – पंजाब डख

20251230 2016096799837629507616535

नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे थंडी कढीपर्यंत, कधी आभाळ येणार, 2026 ला दुष्काळ पडणार का? 3 जानेवारी 2026 पर्यंत राज्यात थंडी राहणार, 4 जानेवारी पासून राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार, पाऊस येणार नाही? पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश सगळीकडे चांगले ढगाळ … Read more

आजचा हवामान अंदाज । पंजाब डख – 15 december 2025

20251215 2229205661284116872685491

आजचा हवामान अंदाज आज आहे 15 डिसेंबर 2025. 15 डिसेंबर पासून 30 डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात कसलाही पाऊस येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा. फक्त थंडीची लाट राहणार, थंडी वाढतच जाणार. पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,दक्षिण महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,कोकणपट्टी,खान्देश,मराठवाडा सगळीकडे तीव्र थंडीची लाट येणार. 30 डिसेंबर पर्यंत संपूर्ण … Read more

पंजाब डख : आजचा हवामान अंदाज| 12 डिसेंबर 2025

20251212 171655435312431683329678

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे 12 डिसेंबर 2025. आजपासून जवळपास 25 डिसेंबर 2025 पर्यंत, राज्यात पाऊस येणार नाही. फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश आणि मराठवाडा सगळीकडे तीव्र तातडीची लाट राहणार … Read more

Panjab Dakh Weather Update: महाराष्ट्र पावसाचा अंदाज | 28 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता

20250828 2015533637769996282891575

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे. हवामान विभाग आणि स्थानिक अंदाजानुसार 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2025 या तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी नाले-ओढे वाहून जाण्याइतका पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस होईल. कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक … Read more

महाराष्ट्र पावसाचा अंदाज 27 ते 30 ऑगस्ट: कोणत्या जिल्ह्यांमध्ये होईल पावसाची सुरुवात? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट

24 august mansoon feature image

महाराष्ट्र पावसाचा ताजा अंदाज – 24 ते 30 ऑगस्ट 2025 महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे. 24 ते 26 ऑगस्टपर्यंत राज्यभर सूर्यदर्शन राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची सर्व कामे, फवारणी व खतांचा वापर करून घ्यावा. 27 ऑगस्टपासून पावसाची सुरुवात 27 ऑगस्टपासून पूर्व विदर्भात … Read more

21–28 ऑगस्ट 2025 हवामान अंदाज | Crop Insurance, Agriculture Loan व Kisan Credit Card माहिती

20250821 211509258420198302697495

शेतकरी मित्रांनो, नमस्कार!आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी राज्यासह शेजारील राज्यांसाठी पुढील आठ दिवसांचा हवामान अंदाज दिला आहे. या अंदाजासोबतच तुम्हाला शेतीसाठी वित्तीय सल्ला, पीकविमा (Crop Insurance), कृषी कर्ज (Agriculture Loan) आणि खत/बी-बियाण्यांवरील अनुदान (Subsidy) याबाबत महत्त्वाची माहिती देणार आहोत. हवामान अंदाज (21–28 ऑगस्ट 2025) पश्चिम … Read more

21 ते 29 ऑगस्ट हवामान अंदाज 2025: पाऊस थांबणार की पुन्हा सुरू होणार? पंजाब डख

20250821 1546582881810002283099259

महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो, आज 21 ऑगस्ट 2025 पासून हवामानामध्ये मोठे बदल होणार आहेत. सध्या राज्यात पावसाला थोडासा ब्रेक मिळत असून शेतकऱ्यांनी या चार-पाच दिवसांचा योग्य उपयोग करून घ्यावा. चला तर मग जाणून घेऊया पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज, शेतीतील कामे, खत व्यवस्थापन आणि धरणातील पाण्याची स्थिती. … Read more

उदया होणार वातावरणात मोठा बदल – पंजाब डख|20 ऑगस्ट 2025

20250820 2029204800623742478211601

पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,कोकणपट्टी,खान्देश,पश्चिम महाराष्ट्र,दक्षिण महाराष्ट्र सगळीकडे २१ ऑगस्ट २०२५ पासून पावसाचा जोर ओसरणार आहे. राज्यामध्ये २१,२२ ,२३, २४ ऑगस्ट दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. २१ तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे. त्यांनतर २६ ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी २१ तारखेला … Read more