राज्यात मोठा पाऊस येणार ! पंजाब डख – गावांची यादी पहा
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे १९ जुलै २०२५. राज्यात २ ० तारखेपासून पाऊस वाढत जाणार आहे. बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी 19,20,21,22 जुलै 2025 पर्यंत बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार,पिकाला जीवदान ठरणार. लातूर,सोलापूर,धाराशिव,आहिल्यानगर,परभणी,नांदेड,हिंगोली,जालना,छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो उद्या २० जुलै पासून 20,21,22 … Read more