शेतकर्यांसाठी तातडीचा हवामान अंदाज – पंजाब डख । 2 ऑगस्ट 2025.
नमस्कार आज आहे २ ऑगस्ट २०२५. ८ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या, कारण राज्यामध्ये ८ तारखेला रात्री पावसाला सुरुवात होणार, ९ ला वाढत जाणार. ९ ऑगस्टला कर्नाटक,तेलंगणा,सांगली,सातारा,सोलापूर,कोल्हापूर,धाराशिव,बीड,आहिल्यानगर,कोकणपट्टी,पुणे,परभणी,लातूर,नांदेड,यवतमाळ,हिंगोली या भागात सुरुवात होणार आहे. उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,चाळीसगाव,कळवण,निफाड,नाशिक,लासूर या भागात ९,१०,११ ,१२,१३ ऑगस्ट दरम्यान पाऊस येणार. … Read more