
नमस्कार आज आहे १ जुलै २०२५.
सर्वप्रथम विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आज दुपारी २ नंतर आपल्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये रिमझिम पाऊसाला सुरुवात होणार, काही ठिकाणी जास्त होणार आहे.
आज दुपार नंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ५ आणि ६ अकरा जिल्हे आणि त्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील परभणी, लातूर, नांदेड,बीड, धाराशिव, आहिल्यानगर या भागामध्ये रात्रीपर्यंत सगळीकडे पाऊस पसरत जाणार आहे.
ज्यांना कामे करायची असेल तर तुम्ही खात टाकायचे असेल तर, आज दुपार पर्यंत पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आटपून घ्यावे, कारण दुपार नंतर राज्यामध्ये पाऊस सुरु होणार आहे,म्ह्णून हा अंदाज लक्षात घ्यावा.
अचानक वातावरणात बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.