राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीचा अंदाज सांगत आहे.

आजचा हवामान अंदाज
राज्यामध्ये १९ जून, २० जून, २१ जून ह्या तीन दिवसामध्ये सरिओसरी येणार आहे, भाग बदलत पाऊस पडणार आहे, सगळीकडे पडणार नाही, मात्र जोराच्या सरी येणार आहे, अर्ध्या घंट्याच्या २ ० मिनिटाच्या १० मिनिटाच्या सरी येणार आहे.
पुणे,नगर जिल्हा,धाराशिव,लातूर,बीड,संभाजीनगर,नाशिक,उत्तर महाराष्ट्र,जळगाव,जालना,बुलढाणा,परभणी,हिंगोली,वाशीम,नांदेड,यवतमाळ,धर्माबाद,विदर्भामध्ये अमरावती,अकोला,वर्धा,अकोट या भागात ३ दिवस पाऊस पडणार, परंतु संपूर्ण जिल्ह्यात नाही पडणार, ७०% गावांमध्ये पडणार.
हा जिल्ह्याचा अंदाज दिलेला असतो, म्हणून सर्वानी समजून घ्यावे, कारण पाऊस भाग बदलत पडणार आहे.
आनंदाची बातमी
19,20,21 जून सारिओसरी येणार आहे, राज्यातील वारे 24 जून नंतर 25 जून पासून बंद होणार आहे.
राज्यामध्ये सध्या पावसाचं एवढं खास वातावरण नाही, फक्त राज्यामध्ये तुरळक ठिकाणी सरी येणार आहे, सर्वोदोर पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा धन्यवाद.
आनंदाची बातमी
25 जून पासून चांगल्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे,राज्यात २५ जूनपासून पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,मराठवाडा या भागांमध्ये चंगल्या प्रकारचं वातावरण तयार होणार आहे.