
नमस्कार आज आहे 6 ऑगस्ट 2025.
उद्या 7 ऑगस्टपासून 8,9,10,11 ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,दक्षिण महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,कोकणपट्टी,खान्देश या भागांमध्ये पाऊस पडणार,परंतु थोड्या कमी प्रमाणात असणार.
यानंतर 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान मोठा पाऊस पडणार, वडे नाले वाहणार,पूर परिस्थिती निर्माण होणार.
आज 6 august ला यवतमाळ,हिंगोली,वाशीम,अकोला,परभणी,जालना,संभाजीनगर,लातूर,धाराशिव,बीड,नांदेड,आहिल्यानगरचा काही भाग,सांगली,सातारा,सोलापूर या भागांमध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार.
7,8,9 ऑगस्टला व्याप्ती वाढत जाणार, या पावसामध्ये विजेचे प्रमाण असणार, वारे देखील जोरात सुटणार.
कोकणातील पाऊस कायम राहणार.
अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या 7 तारखेला नवीन मॅसेज देण्यात येईल,धन्यवाद.