तातडीचा हवामान अंदाज : पंजाब डख – 5 August 2025

punjab-dakh-hawaman-andaj-5825

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे ५ ऑगस्ट २०२५.

पाऊस कधी येईल ?

राज्यामध्ये आज ५ ऑगस्टला यवतमाळ,सोलापूर,सांगली,मंगसुळी कर्नाटक,कोल्हापूर या भागात पाऊस पडणार.

८ ऑगस्ट पासून ११ ऑगस्ट दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार, नंतर २ दिवस उघड देणार १ ४ ते १८ पुन्हा मोठा पाऊस असणार.

हे पण वाचा:
20250806 2019455449040029882371575 अचानक वातावरणात बदल- पंजाब डख|6 august 2025

कोणत्या भागात पडणार ?

८ तारखेला यवतमाळ,नांदेड,हिंगोली,परभणी,लातूर,धाराशिव,बीड,सोलापूर,सांगली,सातारा,पुणे,आहिल्यानगर,कडा आष्टी,बुलढाणा,जालना,छत्रपती संभाजीनगर,अकोला,अमरावती,वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर या भागात पडणार.

जास्त प्रमाण लातूर, नांदेड,हिंगोली,परभणी,लातूर,बीड,सोलापूर,धाराशिव,सांगली,सातारा, महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस जास्त आहे, कारण दक्षिणेकडून येत आहे.

नंदुरबार,धुळे,जळगाव,नाशिक या भागात देखील ८ ,९ ,१० ,११ ऑगस्टचा पाऊस येणार.

हे पण वाचा:
20250802 2110412946364956084962863 शेतकर्यांसाठी तातडीचा हवामान अंदाज – पंजाब डख । 2 ऑगस्ट 2025.

१४ ते १८ ऑगस्ट २०२५ चा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात असणार.

५,६,७ ऑगस्टला देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचे आगमन होणार आहे, तो पाऊस सर्वोदोर नसणार,भाग बदलत पडणार.

शेतकऱ्यांनी २-३ दिवस उघड आहे तो पर्यंत शेतीची कामे करून घ्यावी, धन्यवाद.

हे पण वाचा:
20250721 2117308494465269733593960 आजचा हवामान अंदाज: पंजाब डख – 21 जुलै 2025

Leave a Comment