आजचा हवामान अंदाज: पंजाब डख – 21 जुलै 2025

20250721 2117308494465269733593960

नमस्कार आहे २१ जुलै २०२५.

आज रात्री धाराशिव जिल्ह्यात विजेच्या कडकडासह ठीक ठिकाणी पाऊस येणार.

लातूर,नांदेड,आहिल्यानगर,सोलापूर,सांगली,सातारा,छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी,बीड,हिंगोली,बुलढाणा,जळगाव,नाशिक जिल्ह्यात 21,22,23 जुलै 2025 दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा:
20250806 2019455449040029882371575 अचानक वातावरणात बदल- पंजाब डख|6 august 2025

कोकणात जोरदार पाऊस पडणार.

बीड,नांदेड,लातूर,परभणी,हिंगोली,वाशीम,अकोला राज्यात आजपासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे.

जिल्ह्याच्या ५० % आज पाऊस पडेल, २२ ,२३ जुलै ला अजून व्याप्ती वाढत जाणार.

हे पण वाचा:
20250805 2057056086999608168182283 तातडीचा हवामान अंदाज : पंजाब डख – 5 August 2025

21,22,23 आणि 24 जुलै 2025 दरम्यान धाराशिव जिल्ह्यात सगळीकडे पडून जाईल.

राज्यामध्ये 21 जुलै पासून 28 जुलै 2025 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, धन्यवाद.

हे पण वाचा:
20250802 2110412946364956084962863 शेतकर्यांसाठी तातडीचा हवामान अंदाज – पंजाब डख । 2 ऑगस्ट 2025.

Leave a Comment