
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे १९ जुलै २०२५.
राज्यात २ ० तारखेपासून पाऊस वाढत जाणार आहे.
बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी
19,20,21,22 जुलै 2025 पर्यंत बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार,पिकाला जीवदान ठरणार.
लातूर,सोलापूर,धाराशिव,आहिल्यानगर,परभणी,नांदेड,हिंगोली,जालना,छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो उद्या २० जुलै पासून 20,21,22 आणि 23 दरम्यान चांगला वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे.
विदर्भ
पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ६ आणि ५ अकरा जिल्ह्यामध्ये 19,20,21,22,23 जुलै पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आणि पिकाला जीवदान ठरणार.
कोकणात देखील 23 पर्यंत चांगला पाऊस राहणार.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात देखील सारिओसरी येतच राहणार.
राज्यात सांगायचं झालं तर, नगर जिल्हा,नाशिक,जळगाव,बुलढाणा या भागामध्ये 22,23,24 दरम्यान चांगला पाऊस येणार.
पुन्हा मोठा पाऊस
पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये 25,26,27 जुलै नंतर पुन्हा एकदा मोठा पाऊस येणार आहे.
२३ जुलै पर्यंत सोलापूर,सातारा, सांगली,पुणे, अहिल्यानगर,धाराशीव, बीड,लातूर, नांदेड,हिंगोली,यवतमाळ,परभणी,जालना छत्रपती संभाजीनगर,जळगाव,बुलढाणा,अकोला,अमरावती,नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर या भागामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात आज १९ जुलै पासून २३ जुलै पर्यंत भाग बदलत बदलत सगळ्या जिल्ह्यांना भाग बदलत पाऊस पडणार.
पाऊस कसा असणार ?
रिमझिम नाही पडणार, अर्धा तास पडणार,एक तास पडणार, परंतु शेतातून पाणी बाहेर काढणार.
अचानक वातावरणात बदल झाला तर,नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.