शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाब डख आजचा हवामान अंदाज

20250607 130753440136666572688118

आज आहे 7 जून 2025.

आजचा हवामान अंदाज

7,8,9,10 जून दररोज पाऊस वाढत वाढत जाणार परंतु 12 जून ते 20 जून महाराष्ट्रात सगळीकडे मुसळधार पाऊस पडणार.

सर्व शेतकऱ्यांनी शेतीची कामे आटपून घ्या, आज देखील राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा:
20250828 2015533637769996282891575 Panjab Dakh Weather Update: महाराष्ट्र पावसाचा अंदाज | 28 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता

12 जून ते 20 जून पाऊस

12 ते 20 जून चा पाऊस सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे, पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज ७ जुन पासूनच राज्यात दुपारी ३ नंतर राज्यात ठिकठिकाणी पाऊस सुरु होणार आहे.

काल देखील खूप ठिकाणी पाऊस झाला, नाशिक,पुणे, दौंड कडे झाला, आज देखील पहाटे सोलापूर कडे खूप झाला असाच पाऊस दररोज वाढत वाढत जाणार आहे, १ २ ते २ ० राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.

ज्यांचे कामे राहिले असतील, तुम्ही १ १,१ २ जून पर्यंत कामे आटपून घ्या, ज्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी ओल असेल, तुम्ही १ २ तारखेपर्यंत पेरू शकता.

हे पण वाचा:
24 august mansoon feature image महाराष्ट्र पावसाचा अंदाज 27 ते 30 ऑगस्ट: कोणत्या जिल्ह्यांमध्ये होईल पावसाची सुरुवात? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट

बीड हवामान अंदाज

या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे छोटे छोटे तलाव आहेत सगळे भरून जाणार,विहिरींमधून वरून पाणी वाहणार, हि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

पूर्वेकडून मान्सून आला तर

ज्या वर्षी पाऊस पूर्वेकडून येतो,त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस बीड जिल्हा,नगर जिल्हा,धाराशिव,लातूर,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर या भागात पडतो, या वर्षी देखील पूर्वेकडून मान्सून असल्यामुळे वर्षी बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार.

हे पण वाचा:
20250821 211509258420198302697495 21–28 ऑगस्ट 2025 हवामान अंदाज | Crop Insurance, Agriculture Loan व Kisan Credit Card माहिती

Leave a Comment