पंजाब डख : आजचा हवामान अंदाज| 12 डिसेंबर 2025

20251212 171655435312431683329678

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे 12 डिसेंबर 2025.

आजपासून जवळपास 25 डिसेंबर 2025 पर्यंत, राज्यात पाऊस येणार नाही.

फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा.

हे पण वाचा:
20260218 2112074976129457858297008 राज्यात 23–25 दरम्यान वातावरण बदल; पावसाची शक्यता – पंजाब डख

पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश आणि मराठवाडा सगळीकडे तीव्र तातडीची लाट राहणार आहे.

राज्यात पाऊस येणार का ?

राज्यात डिसेंबर महिन्यात पाऊस येणार नाही.


पश्चिम महाराष्ट्रात सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,पुणे या भागात कसलाही पाऊस पडणार नाही,आभाळ देखील येणार नाही.

हे पण वाचा:
20260211 0043025328683184631639374 🌾 10 फेब्रुवारी 2026 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज

उत्तर महाराष्ट्रात धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,आहिल्यानगर या भागात देखील पाऊस येणार नाही,दिवसादेखील उत्तरेकडून वारे येणार, आणि तीव्र राहणार.

मराठवाड्यात परभणी,लातूर,बीड,जालना,धाराशिव,सोलापूर,जालना,छत्रपती संभाजीनगर,हिंगोली,नांदेड,वाशीम,यवतमाळ या भागामध्ये आभाळ देखील नसणार, पावसाचे चिन्ह नसणार.

हे पण वाचा:
20260110 2252028062787346631473101 ⚠️ Maharashtra Weather Alert: 11–14 जानेवारी पावसाचा अंदाज | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती – panjab dakh

Leave a Comment