शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आज कोणत्या गावांमध्ये पाऊस पडणार ? यादी पहा

aajcha-hawaman-andaj-punjab-dakh-23625

नमस्कार आज आहे २३ जून २०२५.

आज जालना जिल्ह्यात दुपारी ३-४ च्या नंतर ऊन येईल आणि नंतर पावसाला सुरुवात होईल, भोकरदन,सिल्लोड मध्ये.

जळगाव जिल्ह्यात देखील आज पाऊस असणार, संभाजीनगर,बुलढाणा, घाटाच्या खाली,अकोला,वाशीम, हिंगोली,अमरावती,यवतमाळ,नांदेड,परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार,बीड जिल्ह्यात देखील असणार,नगर जिल्ह्यात,नाशिक या भागात आज पाऊस पडणार.

हे पण वाचा:
20260218 2112074976129457858297008 राज्यात 23–25 दरम्यान वातावरण बदल; पावसाची शक्यता – पंजाब डख

पेरणी केलेल्या पिकांना जीवदान भेटणार.

उद्या पावसाची व्याप्ती वाढत जाणार, लातूर,बीड ,धाराशिव , सातारा ,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,नगर जिल्हा ,नाशिक,धुळे,नंदुरबार,जालना,परभणी,हिंगोली,बुलढाणा,अमरावती,अकोला,वाशिम,नांदेड,यवतमाळ,परभणी म्हणजे सगळीकडे उद्या प्रत्येक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला दिसेल.

ज्यांचे पीक सुकत आहे,त्यांच्याकडे पाऊस पडणार, धन्यवाद.

हे पण वाचा:
20260211 0043025328683184631639374 🌾 10 फेब्रुवारी 2026 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज

Leave a Comment