
नमस्कार आहे २१ जुलै २०२५.
आज रात्री धाराशिव जिल्ह्यात विजेच्या कडकडासह ठीक ठिकाणी पाऊस येणार.
लातूर,नांदेड,आहिल्यानगर,सोलापूर,सांगली,सातारा,छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी,बीड,हिंगोली,बुलढाणा,जळगाव,नाशिक जिल्ह्यात 21,22,23 जुलै 2025 दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे.
कोकणात जोरदार पाऊस पडणार.
बीड,नांदेड,लातूर,परभणी,हिंगोली,वाशीम,अकोला राज्यात आजपासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे.
जिल्ह्याच्या ५० % आज पाऊस पडेल, २२ ,२३ जुलै ला अजून व्याप्ती वाढत जाणार.
21,22,23 आणि 24 जुलै 2025 दरम्यान धाराशिव जिल्ह्यात सगळीकडे पडून जाईल.
राज्यामध्ये 21 जुलै पासून 28 जुलै 2025 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, धन्यवाद.