शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जूनमध्ये होणार सूर्यदर्शन – पंजाब डख

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सर्वांना सांगू इच्छितो कि, राज्यामध्ये ३ ० मे २ ० २ ५ पर्यंत भाग बदलत पावसाची शक्यता.

20250525 0510424140842320537797988

सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी १ ,२ ,३ जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे, पाऊस विश्रांती घेणार आहे,वरुणराजा रजेवर जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा. सांगायचं झालं तर, १ जून,२ जून,३ जूनला वरूनराजा विश्रांती घेणार.

माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, ३ जूनच्या नंतर ऊन पडल्याच्या नंतर, तुम्ही संपूर्ण शेतीची कामे आटपून घ्या, कारण तेव्हा उघड पडणार आहे, नंतर ५ ,६ जूनच्या नंतर तुरळक भाग बदलत पाऊस चालू राहील, पण राज्यात मात्र एक,दोन,तीन जूनला सूर्यदर्शन होणार, हवामान कोरडे राहणार आहे.

हे पण वाचा:
20260110 2252028062787346631473101 ⚠️ Maharashtra Weather Alert: 11–14 जानेवारी पावसाचा अंदाज | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती – panjab dakh

राज्यात २७ ,२८ आणि २९ मे २०२५ ला मात्र ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार, भाग बदलत पडणार, राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत जाणार आहे, पण राज्यात मात्र ३० मे पर्यंत असाच पावसाचं वातावरण राहणार आहे.

शेतकयांसाठी आनंदाची बातमी, १ ,२ आणि ३ जूनला सूर्यदर्शन होणार आहे, शेतकऱ्यांना कामे करण्यासाठी विश्रांती घेणार आहे,

वातावरणात कोणताही बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येणार, धन्यवाद.

हे पण वाचा:
20260108 2121198184603740889957203 आजचा हवामान अंदाज – पंजाब डख । 8 जानेवारी 2026

Leave a Comment